शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंतांना शिवसेनेत न्याय : राहुल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:14 IST

परभणी येथील शिवसैनिक अभय कुलकर्णी यांची शिवसेना उद्योग सहकार सेनेच्या जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल २२ जून रोजी शिवाजीनगर येथील ...

परभणी येथील शिवसैनिक अभय कुलकर्णी यांची शिवसेना उद्योग सहकार सेनेच्या जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल २२ जून रोजी शिवाजीनगर येथील आमदार संपर्क कार्यालयात त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, अरविंद देशमुख, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, मनपा सदस्य चंदू शिंदे, प्रशांस ठाकूर आदी उपस्थित होते. आ. डॉ. पाटील म्हणाले की, शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे, जिथे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यास एक ना एक दिवस न्याय मिळतोच. पक्षात कार्यकर्त्याच्या कार्याचे मूल्यमापन योग्य रितीने करून त्याच्यावर पदाची जबाबदारी टाकून सन्मान केला जातो, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. नावंदर, गाडगे, शाखाप्रमुख विजय खस्ते यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बाळराजे तळेकर, विशू डहाळे, अमोल गायकवाड, संभानाथ काळे, मारुती तिथे, राहुल खटिंग, दिलीप गिराम, स्वप्नील भारती, मनोज पवार, निखील जैन, विजय खिस्ते, मकरंद कुलकर्णी, रोहन कांबळे आदींची उपस्थिती होती.