शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST

मोकळ्या जागेचा गैरवापर गंगाखेड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या दोन घरांची पडझड झाली आहे. दारे, खिडक्या काढून ...

मोकळ्या जागेचा गैरवापर

गंगाखेड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या दोन घरांची पडझड झाली आहे. दारे, खिडक्या काढून नेली आहेत. या पडक्या घरात इतर ठिकाणचे नागरिक दारू पिवून धुम्रपान करीत असतात. जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही पडकी घरे पाडून जागा मोकळी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

वालुर येथे उमेदवारांचे जागरण

वालुर : कागदांची जुळवा-जुळव करून ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी रात्र् - रात्र जागून काढावी लागत आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणारी साईड सावकाश चालत असल्याने दिवसभरात केवळ पाच ते सात अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असल्याने इच्छुक उमेदवार रात्री एक ते दोन वाजेपर्यंत जागरण करीत आहेत. वालुर ही १७ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. यात इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे.

उमेदवारांची आरटीपीसीआर तपासणी

सोनपेठ : येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारांकडून गावात सभा, कॉर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे मतदारांशी संपर्क साधण्यात येत असतो. त्यामुळे कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षता म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रांवर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.