शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढविल्या कोरोनाच्या चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

खड्ड्यांमुळे वाहन चालकांची गैरसोय परभणी : कल्याण ते निर्मल या महामार्गावर कोल्हापाटी ते परभणी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागच्या ...

खड्ड्यांमुळे वाहन चालकांची गैरसोय

परभणी : कल्याण ते निर्मल या महामार्गावर कोल्हापाटी ते परभणी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागच्या काही महिन्यांपासून ठप्प आहे. सध्या हा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला असून, दुसऱ्या बाजूने वाहनांसाठी रस्ता सोडला आहे. मात्र, वाढलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा या रस्त्यावर अपघातात होता. विशेष म्हणजे, हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतूक अधिक आहे. तेव्हा या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

जायकवाडी परिसरात कार्यालयांची दुरवस्था

परभणी : येथील जायकवाडी परिसरात पाटबंधारे विभागाचे अनेक कार्यालयाचे चालिवले जातात. मात्र, ही इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी बसून काम करताना, अधिकारी-कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या कार्यालयांची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.