शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा खंडित केल्यावरून मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

सेलू तालुक्यातील प्रिंप्रुळा शिवारात अंकुश किशनराव आठवे यांना १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेतात वीजपुरवठा करणाऱ्या वीज खांबावरील ...

सेलू तालुक्यातील प्रिंप्रुळा शिवारात अंकुश किशनराव आठवे यांना १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेतात वीजपुरवठा करणाऱ्या वीज खांबावरील झेंप्रिंग तोडून वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून शेषराव नाईकनवरे व तुकाराम नाईकनवरे यांनी मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अंकुश किशनराव आठवे यांच्या फिर्यादीवरून २१ डिसेंबर रोजी आरोपी शेषराव नाईकनवरे व तुकाराम नाईकनवरे या दोघांविरूद्ध विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवणदत्त हे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती स.पो.नी. विजय रामोड यांनी दिली.