शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेसाठी मनपाला २५ लाख

By admin | Updated: January 27, 2015 12:30 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री दिवाकर रावते यांनी शहर स्वच्छतेसाठी परभणी मनपाला २५ लाख रुपये सुपूर्द केले.

 

परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री दिवाकर रावते यांनी शहर स्वच्छतेसाठी परभणी मनपाला २५ लाख रुपये सुपूर्द केले.  उत्तम आरोग्य सुविधा, पर्यावरण हे दैनंदिन जीवनाशी निगडित असून, या बाबींचा स्तर उत्तम असावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने आठ दिवस शहर स्वच्छतेचा उपक्रम राबविला जाणार आहे. यात प्रत्येक वार्डातील नाल्यांची सफाई, कचरा व्यवस्थापन, प्रत्येक प्रार्थनास्थळांच्या परिसरातील स्वच्छता केली जाणार आहे. या उपक्रमासाठी आ. डॉ. राहुल पाटील हे पुढाकार घेत आहेत. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना प्रत्येक नगर व वार्डातील स्वच्छतेसाठी मार्गदर्शन केले आहे. प्लास्टिक मुक्त शहर तसेच स्वच्छ शहर, सुंदर शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले. शिवाजी चौकातून या स्वच्छता मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी आ. डॉ. राहुल पाटील, उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हाप्रमुख गंगाप्रमुख आणेराव, ज्ञानेश्‍वर पवार, अतुल सरोदे, रामप्रसाद रणेर, अनिल डहाळे, सुशील कांबळे, देवेंद्र देशमुख, सचिन पाटील, महेश चौधरी, नवनीत पाचपोर, उद्धव मोहिते, बबलू नागरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. /(प्रतिनिधी)