शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२ रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

जिल्ह्यात आता एकूण ७ हजार २९० पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून, त्यापैकी ६ हजार ८५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २९२ ...

जिल्ह्यात आता एकूण ७ हजार २९० पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून, त्यापैकी ६ हजार ८५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २९२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १४१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे आयसीएमआरच्या गाईड लाईननुसार अतिरिक्त ५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या यादीत घेण्यात आली आहे.

या भागात आढळले रुग्ण

पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील २१ वर्षीय युवक, परभणी शहरातील रचनानगर भागातील ३५ वर्षीय पुरुष, वसमत रोड परिसरातील ३१ वर्षीय युवक, माऊलीनगरातील २४ वर्षांची युवती, अंबिकानगरातील २३ वर्षीय युवती, त्रिमूर्ती नगर येथील २७ वर्षीय युवक, मंगलमूर्तीनगरातील २७ वर्षीय युवक आणि ५५ वर्षीय पुरुष, ताक्यातील धसाडी येथील ३० वर्षांचा युवक, सेलू येथील४७ वर्षीय पुरुष, परभणी तालुक्यातील आळंद येथील २८ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील २८ वर्षीय युवक परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळला आहे.