शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

झाडं लावली तुम्ही मग ती जगवणार कोण?

By admin | Updated: April 10, 2017 18:01 IST

एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.

दिलीप केने, काटोलगेले काही दिवस अनेक शहरांत वृक्षतोडीच्या बातम्या येत आहेत..आणि दुसरीकडे ऊन तापलंय. भाजून काढतं आहे..पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे असं म्हणता म्हणता ते आपल्याला जाणवतंही आहे..एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.तसं पाहता दरवर्षी नेमानं जिकडे-तिकडे वृक्षारोपण सोहळे साजरे केले जात आहेत. वृक्षदिंडी, प्रभातफेरी यांच्या माध्यमातून शाळा व समाजपातळीवर विविध उपक्रम राबवले जातात. पण एकदा वृक्षारोपण केलं की वर्षभरात किती झाडं जगली याचा आढावा कोणी घेतं का? ती झाडं जगवतो का आपण स्वत:?प्रत्येक माणसाने एक तरी झाड दत्तक घेतलं पाहिजे. झाडं लावली पण त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडं मरतात, त्यांना पाणी मिळत नाही, कधी-कधी भुकेली जनावरसुद्धा ही रोपं खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांची संख्या फारच थोडी होत आहे. या साऱ्याचा आपण कधी विचार करणार?नुस्ती झाडं लावून उपयोग नाही.आपण झाडं जगवली पाहिजेत.आपण पूर्ण क्षमतेनं एक तरी झाड दत्तक घेवून मोठं केलं पाहिजे..नाहीतर नुस्तं बोलत राहण्याला तरी काय अर्थ आहे?