शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्या प्लेअर है यार!!

By admin | Updated: April 6, 2017 21:10 IST

महेंद्रसिंग धोनी नावाचा भन्नाट मल्टिटास्किंग माणूस;त्याचं डोकं नेमकं चालतं कसं?

धोनी. त्याचं नाव हीच एक खरंतर प्रेरणा आहे, तो कॅप्टन असो नसो, चर्चेत असतो. आणि पॉझिटिव्ह चर्चेत असतो. नुकतीच एक बातमी होती की धोनी एका कंपनीचा ‘सीईओ आॅफ द डे’ झाला होता कालपरवा. त्याचे सुटाबुटातले फोटोही व्हायरल होतेच. मॅन आॅफ मल्टिटास्किंग असं ज्याचं वर्णन करतात, त्याला कसं जमत असेल हे सदा असं हसतमुख राहणं, कायम जिंकणं आणि कायम पॉझिटिव्ह राहणं?उत्तर शोधायचं तर फार खोलात नाही गेलं तरी चालेल..एका वाक्यात ते उत्तर मिळतं.ते म्हणजे धोनीचा माईण्डगेम.एरव्ही त्याच्या मुलाखतीतून तो दिसतोच..पण काल धोनीचे सुटाबुटातले फोटो पाहताना आठवत राहतो, धोनीच्या सिनेमातला एक सीन!माही त्याच्या मित्रांना आपण मॅच कुठं हरलो हे सांगत असतो.हसत -हसत. युवराज सिंगची तारीफ करत असतो.आणि मग म्हणतो एकट्या युवराजनं आमच्या टीमपेक्षा जास्त स्कोअर केला.‘लेकीन पता है हम मॅच कहां हारे?बास्केटबॉल कोर्ट पे!’मित्र विचारतात, बास्केटबॉल पे, वो कैसे?त्यावर धोनी सांगतो, रात्री नेट्समध्ये सराव करुन परतताना त्याच्या संघ सहकाऱ्यांना युवराज सिंग दिसतो. स्टायलिश. रुबाबदार. चेहऱ्यावर आत्मविश्वास. एकदम विनर्स अ‍ॅटिट्यूड. तो या मुलांकडे पाहतही नाही. ही मुलं मात्र त्याच्याकडे पाहत राहतात. आश्चर्यानं. आणि तो आपल्या स्टायलिश गाडीला किक मारुन जातो तेव्हा म्हणतात, क्या प्लेअर है यार!धोन म्हणतो, आम्ही हरलो ते तिथेच!धोनी माणसांचा, त्यांच्या मनांचा, जिंकण्याहरण्यावर होणाऱ्या आपल्या विचारांचा असा शांतपणे विचार करतो. म्हणून तर कुलही असतो , आणि जिंंकतोही..धोनीकडून लाईफस्किल शिकायचं असेल तर आपल्याला हेच शिकावं लागेल..आणि सांगावं लागेल स्वत:लाच की, आपणही काही कमी नाही!

नाशिक, प्रतिनिधी