शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सुटायचंय?

By admin | Updated: January 4, 2017 16:15 IST

कोवळ्या वयातच डसणारं अनावर शारीरिक आकर्षण इतक्या पटपट मर्यादा का ओलांडतंय? कॉलेजातल्या, तरुणच नव्हे; शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात डोकावून पाहणारा खास अंक

 

कोवळ्या वयातच डसणारं अनावर शारीरिक आकर्षण इतक्या पटपट मर्यादा का ओलांडतंय? कॉलेजातल्या, तरुणच नव्हे; शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात डोकावून पाहणारा खास अंक

आठवी-नववीची मुलगी.अचानक बातमी येते की तिच्यावर बलात्कार झाला. वर्गातल्याच पाच-सात मुलांनी एकत्र येऊन केलेला बलात्कार.सगळे शाळेतून एकत्रच निघाले. एका ठरलेल्या ठिकाणी जमले. आणि तिथे नको ते घडलं.सात-आठ दिवसांनी तक्रार झाली. पोलिसी चौकशीची चक्रं फिरली. दोषी मुलांना अटक झाली. समाजाला धक्का. गोंधळ. स्वाभाविक संतापाच्या बातम्या. निदर्शनं. निषेध.- काही दिवसांनी कळलं, की प्रकरण एवढं साधं नाही. संतापाऐवजी काळजी वाटावी असं आहे. अधिक गंभीर आहे.ती मुलगी त्या मुलांच्याच गटातली. व्हॉट्स अ‍ॅपचा ग्रुप. फेसबुकवर सगळे फ्रेंडस. व्हॉट्स अ‍ॅपची ग्रुप चॅट तपासल्यावर पोलिसांनाही धक्का बसला असले मेसेजेस आणि फोटो. शिवाय क्लिप्स.कोवळ्या वयातलं शारीरिक आकर्षण, अनुभवाची घाई, चोरटेपणातलं थ्रिल आणि आईवडिलांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांचीच नजर सहज चुकवता येण्याच्या सोयी... यातून तयार होणारी शक्यता कोवळ्या वयातल्या मुलामुलींच्या आयुष्यात कोणतं वादळ आणते आहे, याची ही घटना हा एक नमुना.-अशा बातम्या आता नेहमी ऐकू येतात.हे का असं होतंय? जबाबदार कोण आहे या अकाळी उकळीला? सोशल मीडिया? तंत्रज्ञान? नको एवढा खाजगीपणा देणारे पासवर्डस? की या मुलांशी तुटलेला संवाद? त्यांच्या आयुष्यात आलेल्या कंटाळ्याचा तवंग?पोलिसांना काय ‘दिसतं’? हेल्पलाईन्स चालवणारे समुपदेशक कोणती ‘सिक्रेट्स’ जाणतात?- हे सगळं सगळं शोधण्याचा प्रयत्न आॅक्सिजनने केला आहे. त्याचा हा पहिला भाग!!!.................................................सुटायचंय?यातलं काही तुम्हाला माहितीये? तुम्ही काही अनुभवलंय? कधी अडकला आहात, नको त्या गुंत्यात?मदत हवी आहे तुम्हाला त्यातून सुटण्यासाठी? - तर मोकळेपणाने विचारा प्रश्न,शेअर करा तुमचे अनुभव.पुढच्या भागात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करू!नाव लिहू नका. लिहिलंत तरी ते गुप्त राहील याची खात्री बाळगा: oxygen@lokmat.com