शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

शूट इट!

By admin | Updated: July 11, 2016 14:01 IST

आपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मग त्या पॉझिटिव्ह असोत की निगेटिव्ह

- विनोद चव्हाणआपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मग त्या पॉझिटिव्ह असोत की निगेटिव्ह. आपल्याला काही गोष्टीही नेहमीच खटकतात. आपल्याला जाणिव करून देतात की, आपण ती समस्या समाजासमोर आणलीच पाहिजे.पण जमणार कसं? इतके दिवस साधनं नव्हती, आता आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप तर आहेतच परंतु याही पुढे जाऊन परिस्थितीचे गांभीर्य व्हिज्युअल स्वरूपात दाखविण्यासाठी शॉर्टफिल्म हा देखील उत्तम पर्याय आहे. आणि अनेकांना आता शॉर्टफिल्म बनवावीशीही वाटते आहे.कशी बनवाल शॉर्टफिल्मसर्वप्रथम एखाद्या अनुभवी व्यक्तीला भेटा. त्याची नक्कीच तुम्हाला मदत होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्टफिल्मस बघा. निरीक्षण करा. यासाठी तुम्हाला थोड्या आर्थिक खर्चाची तयारी ठेवावी लागेल.* शॉर्टफिल्मचा विषय ठरवायला लागेल.* त्यानंतर स्क्रिप्ट रायटिंग. * शॉर्टफिल्ममध्ये काम करणारे कलाकार शक्यतो तुमचे मित्र, शेजारी, नातेवाईक यांनाच तयार करा. जेणेकरून तुम्हाला शॉर्टफिल्मसाठी कलाकारांवर होणारा खर्च कमी होईल. * त्यानंतर फिल्म व्यवस्थितपणे शूट करा. जास्तीत जास्त शॉर्टफिल्म ही ३० मिनिटांचीच असते. परंतु कमीत कमी वेळेत जास्त मांडण्याचा प्रयत्न करा.-त्यानंतर अनुभवी व्यक्तीकडून शॉर्टफिल्मचे एडिटिंग करा. साजेसे म्युझिक द्या. आणि मग यु ट्युब, फेसबुक इथं तुमची फिल्म पोस्ट करुन कौतूकही कमावता येईल!