शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्यार है या सिर्फ हॅशटॅग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 08:00 IST

प्रेमात असण्यापेक्षा, प्रेम करण्यापेक्षा त्याच्या प्रदर्शनाचाच सोस जास्त होतो आहे का असा प्रश्न अमेरिकनच नाही तर जगभरातलं इन्स्टा प्रेम पाहून चक्क न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रालाही पडला आहे.

#weekiversary

-हा शब्द मिलेनिअल्स लव्हबर्ड‌्सला तसा काही नवीन नाही. आताशा तर प्रेमात पडलेले आपल्या प्रेमाचं पीडीए ( तेच पब्लिक डिस्प्ले ऑफ अटेंशन) इन्स्टाग्रामवरच करतात. बात तो यहाँ तक पहुँच गयी है की, तु्म्ही इन्स्टावर #weekiversary #lovepost या हॅशटॅगसह फोटो टाकत नाही तोवर तुम्ही खरंच सिरीअसली ‘कमिटेड’ आहात हे तुमचे मित्र मैत्रिणीही मान्य करत नाही. तिथं इतकं गुडीगुडी लिहितात अनेकजण की, इतरांना वाटावं यांचंच तेवढं काय ते प्रेम. आपण तर एकदम तुच्छ जीव.

मात्र या साऱ्याचा इतका अतिरेक होतोय की, प्रेमात असण्यापेक्षा, प्रेम करण्यापेक्षा त्याच्या प्रदर्शनाचाच सोस जास्त होतो आहे का असा प्रश्न अमेरिकनच नाही तर जगभरातलं इन्स्टा प्रेम पाहून चक्क न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रालाही पडला आहे. अलीकडेच तिथं प्रसिद्ध झालेला एक अत्यंत गंभीर लेख, त्याचा मथळाच आहे की, ‘आर यू रिअली इन लव्ह इफ इट्स नॉट ऑन इन्स्टाग्राम?’ या लेखात इन्स्टा पोस्ट, त्यासाठी खास काढलेले व्हिडिओ, फोटो, चुरचुरीत कॅप्शन्स. लालचुटूक हार्ट्स हे सारं म्हणजे प्रेम आहे का, आणि असलंच तर प्रत्यक्ष आयुष्यात ते इतकंच उत्कट असतं का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

यासह चर्चा जुनीच आहे की, डिजिटल काळातलं शो-शा -पीडीए प्रेमातला खरा थरार, त्यातला रोमान्सच घालवून टाकत आहे का?

कोरोना काळात तर या प्रश्नाची चर्चा अपेक्षितच होती. कारण सगळं ऑनलाइन गेलेलं असताना प्रेमही अधिकच डिजिटल झालं.

मात्र प्रश्न एवढाच आहे की, त्याच प्रेम किती आणि पीडीए किती. #weekiversary अर्थात दर आठवड्याला प्रेमाचा वाढदिवस नुसती पोस्ट लिहून साजरा करताना, त्यात खरंच प्रेम आहे का? #check!

......................