शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

इट्स ओके, बात करो!

By admin | Updated: April 10, 2017 18:03 IST

देशभरातील तरुणांना मानसिक आजारासंदर्भात मदत आणि माहिती देणारी एक वेबसाईट

देशभरातील तरुणांना मानसिक आजारासंदर्भात मदत आणि माहिती देणारी एक वेबसाईटडिप्रेशन आलं असेल तर बोला, लपवू नका, गप्प बसू नका, लाजू नका, सांगा, मदत मागा..अशा अर्थाच्या कॅम्पेन देशभर सध्या सुरु आहेत. जागतिक आरोग्य दिन नुकताच साजरा झाला आणि डिप्रेशनविषयी जनजागृती हीच त्याची यंदा थीम होती. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार ७.५% भारतीयांना किरकोळ आणि गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांनी ग्रासलेलं आहे. आणि त्यांना मानसिक मदतीसह औषधोपचाराचीही गरज आहे. अलिकडेच लोकसभेत मानसिक स्वास्थ्य सुरक्षा विधेयक २०१६ मंजूर झालं. पब्लिक हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने त्याच अनुषंगानं तरुण मुलांसाठी मानसिक स्वास्थ्य जनजागृती चळवळ आणि त्यासंदर्भात एक वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यांची थीम आहे ओके टू टॉक, हिंदीत इट्स ओके, बात करो अशी टॅग लाईन आहे. या जनजागृतीसाठी वेबसाईटसह सोशल मीडीया, फेसबुक, इन्स्टाग्राम यांचाही उपयोग केला जाणार आहे. त्यानुसार ९ तरुणांनी आपल्या कथा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या दिसतात. आपण सारेच रोजच नकारात्मक भावना, औदासिन्य, निराशा यांचा सामना करत असतो. त्या भावना हाताळून त्यांचा निचरा करणं शिकायला हवं. गरज असेल तेव्हा मानसोपचार घेवून त्यातून बाहेरही पडायला हवं.म्हणून तर देशभरातील तरुण मुलांसाठी ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. तिथं आपल्या मानसिक आरोग्यासंदर्भात प्रश्न विचारता येतील, त्याचं स्वरुप सांगता येईल. आणि मानसिक आजारासंदर्भात, उपाययोजनांविषयीची माहिती, त्यासंदर्भातले गैरसमज, भीती, भयगंड यासाऱ्यचाी माहिती मिळू शकेल. ब्लॉग्ज, फोटो, व्हिडीओ, संगीत अशा विविध स्वरुपात ही माहिती असेल.देशभरातील तरुणांसाठी मोबाईलवर माहिती मिळेल अशी ही व्यवस्था आहे.अधिक माहितीसाठी http://itsoktotalk.in/ही वेबसाईट पहाता येईल.-आॅक्सिजन टीम