शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

#BlackLiveslivesMatter

By admin | Updated: April 7, 2017 18:47 IST

उत्तरं माहिती नाही तरीही उत्तर पत्रिकेला पुरवण्या जोडणारे आणि सिनेमाच्या कथा लिहून काढणारे आपल्याकडे वस्ताद काही कमी नाहीत. पण अमेरिकेत?

- आॅक्सिजन टीम१८ वर्षाच्या तरुण मुलानं प्रवेश अर्जात १०० वेळा का लिहिले हे शब्द?उत्तरं माहिती नाही तरीही उत्तर पत्रिकेला पुरवण्या जोडणारे आणि सिनेमाच्या कथा लिहून काढणारे आपल्याकडे वस्ताद काही कमी नाहीत. पण अमेरिकेत?अमेरिकेत एका १८ वर्षाच्या बांग्लादेशी अमेरिकन मुस्लीम मुलानं प्रवेश अर्जात असं काही लिहिलं की ते वाचून प्रतिष्ठित स्टॅनफर्ड विद्यापीठानं त्याला प्रवेश तर दिलाच पण त्याचं मनापासून कौतूकही केलं.झियाद अहमद असं या तरुण मुलाचं नाव. झियादनं स्टॅनफर्ड विद्यापिठात प्रवेश अर्ज केला. प्रवेश परीक्षेत त्याला अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारण्यात आला. ‘व्हॉट मॅटर्स टू यू अ‍ॅण्ड व्हाय?’या प्रश्नाचं उत्तर म्हणून झियादनं #BlackLiveslivesMatter असं शंभरवेळा लिहून काढलं. आपल्याला प्रवेश मिळेल की नाही याचा विचार न करता जे आपल्याला महत्वाचं वाटतं ते लिहिणं आणि निर्भिडपणे कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी संधी मिळेल तेव्हा बोलणं हे झियादला जास्त महत्वाचं वाटतं?तो म्हणतो, त्यांनी विचारलं व्हॉट मॅटर्स यू? मी जे वाटलं ते लिहिलं. कृष्णवर्णीयांच्या हक्कांविषयी बोलायला हवं ते मिळतील म्हणून लढायला हवं.मुख्य म्हणजे या त्याच्या कृतीशील चळवळीचा स्टॅनफर्ड विद्यापीठानंही मान राखला आणि त्याला प्रवेश दिला.झियादला ओबामांच्या राजवटीत व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार डिनरचं आमंत्रणही मिळालं होतं, मुस्लीम अमेरिकन चेंजमेकर म्हणून त्याला बोलावण्यात आलं होतं.कृष्णवर्णीय मुलांच्या भारतातल्या जगण्याविषयीचा ‘आॅक्सिजन’मध्ये प्रसिद्ध झालेला लेखइथे वाचा.. http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=4915