शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

युवराजच्या "त्या" कृत्यामुळे पाकिस्तानी चाहते झाले फिदा

By admin | Updated: June 5, 2017 19:24 IST

पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामाना म्हणजे मैदानातील युद्धच असते. या सामन्यात प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 6 : पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामाना म्हणजे मैदानातील युद्धच असते. या सामन्यात प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अशावेळी दोन्ही संघातील खेळाडू अक्रमक होतात आणि स्लेजिंग होत. भारत-पाक सामन्यत आपण खूपवेळा स्लेजिंग पाहिलं असेल. हरभजन-शोयब अख्तर, गंभीर-आफ्रीदी, सेहवाग-अख्तर यांच्यातील स्लेजिंग तर जगजाहीर आहे. भारत-पाक हा सामना इतर सामन्यांच्या तुलनेत वेगळा असतो. या सामन्यात उभय संघाचे खेळाडू मोठ्या जबाबदारीने मैदानात खेळण्यासाठी उतरतात. खेळताना मैदानात अनेकदा खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्याही घटना घडतात. मात्र काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सामन्यात वेगळाच प्रसंग अनुभवायला मिळाला. पाकिस्तानचा गोलंदाज वाहब रियाज गोलंदाजी करत असताना स्ट्रेच आल्याने अचानक कोसळला. त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या युवराज सिंहने जवळ जाऊन त्याची विचारपूस करुन त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात अनेकदा खेळाडूंमधील खुन्नस दिसून येते. मात्र असे प्रसंग क्वचितच घडतात. या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकून सामनावीराचा मानकरी ठरलेल्या युवराजने पाकिस्तानी चाहत्यांचीही मनं जिंकली. भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानचा भारताने 124 धावांनी पराभव करत विजय साजरा केला. या सामन्यात युवराजने वादळी खेळी करताना 32 चेंडूत 53 धावां करत संघाला मोठ्या धावसंख्या उभारण्यास मदत केली.