शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीपटू साक्षीच्या हातावर सजली मेंदी

By admin | Updated: April 2, 2017 02:06 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २ एप्रिल रोजी साक्षी हिचा

रोहतक : रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २ एप्रिल रोजी साक्षी हिचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियान याच्यासोबत विवाह होणार आहे. तिचा विवाहसोहळा आहे. तिच्या मेंदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेंदी काढण्यासाठी खास दिल्लीहून एका डिझाइनरला बोलावण्यात आले आहे. (आॅनलाइन लोकमत)लग्नसोहळा संस्मरणीय करण्याचे प्रयत्नसाक्षीचं लग्न संस्मरणीय करण्यासाठी स्वत: साक्षी आणि तिचे कुटुंबीय एक कसर सोडत नाहीत. साक्षीची आई सुदेश आणि वडील सुखबीर मलिक यांनी आपल्या लाडक्या लेकीचं लग्न अगदी खास पद्धतीने करण्यासाठी याची जबाबदारी रोहतकमधील एका वेडिंग व इव्हेंट प्लानरवर सोपवली आहे. लग्न घर असल्यामुळे पाहुणे, नातेवाइकांची उपस्थित वाढत आहे. सध्या लग्नापूर्वीच्या विधी केल्या जात आहेत. पंतप्रधान, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रणया हायप्रोफाईल विवाहसोहळ्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासहीत क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नसोहळ्यासाठी जवळपास १२ हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.