शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक उद्घाटन जोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

समारंभाला आजीमाजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते. या व्यासपीठावर भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक कलावंतांसह वेस्ट इंडीजचा स्टील बँड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या कलावंतांनी व स्थानिक माओरी हाका समूहानेदेखील कला सादर केली. हजारावर कलावंतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

समारंभाला आजीमाजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते. या व्यासपीठावर भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक कलावंतांसह वेस्ट इंडीजचा स्टील बँड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या कलावंतांनी व स्थानिक माओरी हाका समूहानेदेखील कला सादर केली. हजारावर कलावंतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
न्यूझीलंडमध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघांच्या कर्णधारांनी आपापल्या राष्ट्रध्वजांसह प्रेक्षकांपुढे हजेरी लावली. मोठ्या व्यासपीठावर विश्वचषक ठेवण्यात आला होता. पहिल्यांदा स्पर्धेत खेळणार्‍या अफगाण संघाचा कर्णधार मोहंमद नबी याचे सर्वप्रथम आगमन झाले. पाठोपाठ बांगलादेशाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा, इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन, गतविजेत्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आयर्लंडचा कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्ड, पाकचा कर्णधार मिस्बाह उल् हक, स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मौमसेन, यूएईचा मोहंमद तौकीर, विंडीजचा जेसन होल्डर आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क हे व्यासपीठावर आले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स म्हणाला, 'माझ्या संघाने कधीही विश्वचषक जिंकलेला नाही; पण यंदा सवार्ेत्कृष्ट तयारीसह आलो आहोत. ट्रॉफी मायदेशी घेऊन जाण्यास उत्सुक आहोत.' रविवारी द. आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा म्हणाला, 'माझा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार नाही; पण या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे, की जो संघ सामन्याच्या दिवशी सवार्ेत्तम क्रिकेट खेळेल तो जिंकू शकतो.'
ख्राईस्टचर्चचा नागरिक असलेला न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम म्हणाला, 'ख्राईस्टचर्च ज्या पद्धतीने संकटातून सावरला त्यानंतर विश्वचषकाचे हे शानदार आयोजन आहे. हा विश्वचषक कुणीही जिंकू शकतो. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियात चांगल्या खेळप˜्या असल्याने मॅचविनर मोलाची भूमिका वठवू शकतात. प्रत्येक संघात मॅचविनर असून ते १०-१५ षटकांत सामन्याचा निकाल फिरवू शकतात.' (वृत्तसंस्था)
०००
..................................................