शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

रचना, क्रीडा प्रबोधिनीची विजयी सुरुवात

By admin | Updated: May 11, 2014 19:47 IST

जिल्हा कबड्डी स्पर्धांना प्रारंभ

जिल्हा कबड्डी स्पर्धांना प्रारंभ
नाशिक : जिल्हा कबड्डी संघटना व क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने आयोजित ४१ व्या कुमार व कुमारी गटाच्या आमदार जयंतराव जाधव चषक अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला़ प्रारंभीच्या सामन्यात रचना क्लब व यजमान क्रीडा प्रबोधिनीसह इतर संघांनी विजय सलामी दिली़
यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर राज्य कबड्डी संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे व उपस्थितांंच्या हस्ते नारळ वाढवून स्पर्धांचे उद्घाटन झाले़ याप्रसंगी संघटनेचे संजय पाटील, मोहन गायकवाड, दौलतराव शिंदे, आनंद खरे, दत्ता शिंपी, अशोक गरुड, प्रशांत भाबड आदि उपस्थित होते़
या स्पर्धेत जिल्‘ातील २० संघांनी सहभाग घेतला आहे़ आज झालेल्या स्पर्धेत कुमार गटात क्र ीडा प्रबोधिनी, जनता विद्यालय, नांदुर्डी, श्री साई समर्थ, जय बजरंग पांढुर्ली या संघांनी, तर कुमारी गटात रचना क्लबचे दोन संघ, गुलालवाडी, क्रीडा भारती या संघांनी विजयी सलामी देत घोडदौड सुरू केली आहे़ या स्पर्धेतून जिल्‘ाचे संघ निवडले जाणार असून, ठाणे येथे होणार्‍या राज्य स्पर्धेत ते नाशिकचे प्रतिनिधित्व करणार आहेत़ स्पर्धांचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे़
फ ोटो क्रमांक - 10 पीएचएमए114
फ ोटो ओळी - जिल्हा कबड्डी स्पर्धेत रंगलेला मुलींचा सामना़