शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
3
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
4
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
5
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
6
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
7
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
8
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
9
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
10
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
11
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
12
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
13
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
15
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
16
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
17
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
19
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
20
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य

विम्बल्डन जोड

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST

मरेला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेरर किंवा क्विन्स क्लब चॅम्पियन ११ वा मानांकित ग्रगोर दिमित्रोव्ह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या अव्वल मानांकित जोकोव्हिचला सोमवारी कजाखस्तानच्या आंद्रेई ग्लुबेव्हविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. सर्बियाच्या या खेळाडूला चौथ्या फेरीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा किंवा उपांत्यपूर्व फेरीत माजी उपविजेता टॉमस बर्डीचच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. फेडरर व नदाल यांच्या पहिल्या फेरीच्या लढती मंगळवारी होणार आहेत.

मरेला उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेरर किंवा क्विन्स क्लब चॅम्पियन ११ वा मानांकित ग्रगोर दिमित्रोव्ह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २०११ मध्ये जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या अव्वल मानांकित जोकोव्हिचला सोमवारी कजाखस्तानच्या आंद्रेई ग्लुबेव्हविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. सर्बियाच्या या खेळाडूला चौथ्या फेरीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगा किंवा उपांत्यपूर्व फेरीत माजी उपविजेता टॉमस बर्डीचच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. फेडरर व नदाल यांच्या पहिल्या फेरीच्या लढती मंगळवारी होणार आहेत.
सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकाविण्याच्या पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी साधणाऱ्या फेडररला पहिल्या फेरीत इटलीच्या पाउलो लारेंजीविरुद्ध लढत द्यावी लागेल.
महिला विभागात पाचवेळा विजेतेपदाचा मान मिळविणारी अव्वल मानांकित सेरेना विलियम्स व २००४ ची चॅम्पियन मारिया शारापोव्हा यांना ड्रॉच्या एकाच क्वार्टरमध्ये स्थान मिळाले आहे. २००४ च्या अंतिम फेरीत सेरेनाचा पराभव करणाऱ्या मारिया शारापोव्हाला पहिल्या फेरीत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविणाऱ्या ब्रिटनच्या समंथा मरेविरुद्ध लढत द्यावी लागेल तर सेरेनाला सलामीला जॉर्जियाच्या अन्ना तताशविलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
फे्रंच ओपन उपविजेती सिमोना हालेपला सलामीला येलेना यांकोव्हिचविरुद्ध लढत द्यावी लागणार असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काला ॲग्निस्का रदवांस्काच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)