शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड गुंडाळण्याचे दिग्गजांचे आवाहन

By admin | Updated: April 21, 2016 04:12 IST

देशात क्रिकेटचा स्तर घसरण्याला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड जबाबदार असून बोर्डाची ताबडतोब गच्छंती व्हावी, अशी मागणी विंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केली आहे.

ग्रेनेडा : देशात क्रिकेटचा स्तर घसरण्याला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड जबाबदार असून बोर्डाची ताबडतोब गच्छंती व्हावी, अशी मागणी विंडीजच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केली आहे. बोर्ड गुंडाळून त्याऐवजी अंतरिम बोर्डाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.महान खेळाडू गॅरी सोबर्स, विव्हियन रिचर्ड्स वेस्ले हॉल, अँडी रॉबर्ट्स हे ग्रेनेडाचे पंतप्रधान कीथ मिशेल यांना भेटले. कीथ हे विंडीज क्रिकेटच्या संचालनासाठी स्थापण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या समितीचेदेखील अध्यक्ष आहेत. याच समितीने आॅक्टोबर २०१४मध्ये विंडीजचा भारत दौरा मध्येच रद्द झाल्यानंतर उद्भवलेल्या संकटकाळात केरीकोम क्रिकेट समीक्षा समितीची स्थापना केली होती.