शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

वाका येथे होणार नाही आंतरराष्ट्रीय सामना

By admin | Updated: September 3, 2015 22:44 IST

आॅस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित वाका क्रिकेट स्टेडियममध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जाणार नाहीत. त्यामुळे २0१८-१९ मध्ये इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

सिडनी : आॅस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित वाका क्रिकेट स्टेडियममध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जाणार नाहीत. त्यामुळे २0१८-१९ मध्ये इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या प्रमुख लढती आता येथे होणार नाहीत.पश्चिम आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघ (वाका) यांनी गुरुवारी दिलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली.पर्थ येथे नवीन स्टेडियममध्ये ते सामने आयोजित केले जातील. वाका स्टेडियमवर फक्त देशांतर्गत सामने आयोजित होतील. ज्यामुळे कमी संख्येत प्रेक्षक येथे पोहोचतील. वाका स्टेडियमवर देशांतर्गत शेफिल्ड शिल्ड आणि देशांतर्गत मर्यादित षटकांचे सामने आयोजित केले जाणार आहेत; परंतु बिग बॅश ट्वेंटी-२0 लीगचे सामने बर्सवुडस्थित पर्थ स्टेडियमवर स्थानांतरित केले जातील. हे स्टेडियम २0१८ पर्यंत तयार होईल. अशा परिस्थितीत २0१७-१८ मध्ये होणारी अ‍ॅशेज कसोटी वाका येथे अखेरची अ‍ॅशेज कसोटी असेल. १९७0 मध्ये वाका येथे कसोटी क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली होती. येथे आॅस्ट्रेलियन संघाने ४१ कसोटी सामने खेळले असून त्यात २४ सामने जिंकले आहेत.