शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विष्णू वर्धनला दुहेरीचे विजेतेपद

By admin | Updated: July 3, 2016 04:26 IST

भारताच्या विष्णू वर्धनने आपला फ्रान्सचा जोडीदार हुगो नाइससह आपल्या प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव करून दहा हजार डॉलर्स पारितोषिकाच्या आयटीएफ पुरुष फ्युचर्स टेनिस स्पर्धेत

हरारे : भारताच्या विष्णू वर्धनने आपला फ्रान्सचा जोडीदार हुगो नाइससह आपल्या प्रतिस्पर्धी जोडीचा पराभव करून दहा हजार डॉलर्स पारितोषिकाच्या आयटीएफ पुरुष फ्युचर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. अग्रमानांकित जोडी विष्णू व नाइस यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टकर वोस्टर आणि निकोलास स्कोल्ट्ज या दुसऱ्या मानांकित जोडीचा अंतिम लढतीत ६४ मिनिटांत ६-४, ६-२ गुणांनी पराभव केला. विष्णू-नाइस जोडीने पहिल्या सर्व्हिसवर ७०.८, तर टकर-निकोलास जोडीने ५६.६ टक्केगुण संपादन केले. भारत-फ्रान्स जोडीने एकही डबल फॉल्ट केला नाही, तर दुसरीकडे टकर-निकोलास जोडीने तीन डबल फॉल्ट केले. विष्णू-नाइस जोडीने पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये यकर-निकोलस जोडीची सर्व्हिस ब्रेक केली. विष्णू-नाइस जोडीने नंतर आपल्या खेळातील सातत्य कायम राखत दुसऱ्या सेटच्या पहिल्या आणि सातव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून विजेतेपद आपल्या नावावर केले. (वृत्तसंस्था)