शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली १६ वर्ष ज्या बँकेचा ग्राहक होता आज त्याच बँकेचा ब्रँड अँबेसेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 07:57 IST

बॅटच्या वेगवान मा-यानं सगळ्यांना घायाळ करणारा क्रिकेटपटू विराट कोहली आता पीएनबीचं ब्रँडिंग करणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - बॅटच्या वेगवान मा-यानं सगळ्यांना घायाळ करणारा क्रिकेटपटू विराट कोहली आता पीएनबीचं ब्रँडिंग करणार आहे. पंजाब नॅशनल बँक(पीएनबी)नं विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती केली आहे. भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहलीला पीएनबीनं अँबेसेडरपद बहाल केल्यानं सर्व आश्चर्यचकित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जाच्या खाईत डुबणा-या बँकेला वर काढण्यासाठी पीएनबीच्या संचालक मंडळानं विराट कोहलीला ब्रँड अँबेसेडर केल्याची चर्चा आहे. पीएनबीनं विराट कोहलीला अँबेसेडरपद दिल्यानंतर त्याच्यावर स्तुतिसुमनंही उधळली आहेत. पीएनबी बँकेला जागतिक बँक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीमध्ये एकाग्रता आणि समाजाप्रति बांधिलकी असल्यानं त्याला ब्रँड अँबेसेडर केल्याचं पीएनबीनं सांगितलं आहे. यावेळी विराट म्हणाला, "पीएनबी ही माझी बँक आहे आणि त्या बँकेचा गेल्या 16 वर्षांपासून मी ग्राहक आहे." ब-याचदा क्रिकेटपटू खेळासंबंधित उत्पादनाचा प्रचार करताना आढळून येतात. क्रिकेटपटूंसाठी बँकेचं ब्रँडिंग करणं तसे कठीण काम असून, विराटनं तेही आव्हान स्वीकारलं आहे. विशेष म्हणजे याआधी विराट कोहलीनं एडिडास, बूस्ट, फास्ट्रेक, फेअर अँड लव्हली, पेप्सी सारख्या मोठ्या कंपन्यांचं ब्रँड अँबेसेडरपद भूषवलं आहे. त्यामुळे विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी निवड करून पीएनबीला किती फायदा होणार हे येत्या काळातच समजणार आहे.