शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली पितो फ्रान्सचं पाणी, सेलिब्रेटींकडून एका बाटलीवर 36 हजार रुपयांचा खर्च

By admin | Updated: April 21, 2017 19:04 IST

विराट कोहली "एव्हिअन" मिनरल वॉटर ब्रॅण्डचं पाणी पितो, फ्रान्सहून त्याच्यासाठी हे पाणी मागवलं जातं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - आपल्या आयुष्यात पाण्याचं किती महत्वा आहे हे सांगायची गरज नाही. पाणी म्हणजे जीवन. एखाद्या दिवशी जेवणं नाही मिळालं तरी चालेल, पण पिण्यासाठी पाणी नाही मिळालं तर माणसाला काही सुचत नाही. पाणी प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. अनेकजण बाहेर जाताना आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवतात. जेणेकरुन पिण्याचं पाणी बाहेरुन खरेदी करायची गरज नाही. बाहेर मिळणा-या पाण्याच्या बाटल्यांची किंमत पाहिली तर दोन वेळचं जेवण स्वस्त वाटतं. पण दुसरीकडे अनेक क्रिकेटर्स आणि सेलिब्रेटी असे आहेत ज्यांचं पिण्याचं पाणी परदेशातून येतं. इतकंच नाही त्या पाण्याची किंमतही खूप जास्त आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सेलिब्रेटी एक लिटर पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात.
 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही पिण्याचं पाणी परदेशातून येतं. विराट कोहली "एव्हिअन" मिनरल वॉटर ब्रॅण्डचं पाणी पितो. फ्रान्सहून त्याच्यासाठी हे पाणी मागवलं जातं. या ब्रॅण्डच्या एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 600 रुपये आहे. विराट कोहलीप्रमाणे अनेक सेलिब्रेटी आहेत जे एक लिटर पाण्यासाठी 36 हजार रुपयांपर्यंत खर्च करतात. 
सांगायचं झालं तर जपान निर्मिती करणारं कोना निगारी मिनरल वॉटरच्या बाटलीची किंमत 26 हजार रुपये इतकी आहे. जाहिरातींमध्ये दावा केल्याप्रमाणे हे पाणी वजन, तणाव कमी करण्यात तसंच त्वचेची काळजी घेण्यात मदत करतं.
जपानमधील फिल्लीको पाण्याच्या बाटलीची किंमत 14 हजार रुपये आहे. एका बाटलीत 750 मिली पाणी असतं. या बाटलीची बनावट आकर्षित आहे. या बाटलीला राजा - राणीप्रमाणे आकार दिला आहे. बाटलीचं टोपण सोन्याच्या मुकूटाप्रमाणे आहे. अशाप्रकारे अनेक देशांनी पाण्याचा ब्रॅण्ड तयार केला असून याची किंमत हजारोंमध्ये आहे.