शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदरची विजयी हॅट्ट्रिक

By admin | Updated: December 20, 2015 23:53 IST

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने व्यावसायिक सर्किटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना बुल्गारियाच्या सामेत हुसेइनोव्ह याला नमवताना विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

मँचेस्टर : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने व्यावसायिक सर्किटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना बुल्गारियाच्या सामेत हुसेइनोव्ह याला नमवताना विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.प्रथमच सहा फेऱ्यांच्या लढतीत सहभागी झालेल्या विजेंदरने दुसऱ्या फेरीत अवघ्या ३५ सेकंदातच हुसेइनोव्हवर ठोशांची बरसात केली. त्यामुळे रेफरीला अखेर ही लढत थांबवावी लागली व भारतीय मुष्टियोद्ध्याला तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजयी घोषित करावे लागले. आॅक्टोबर महिन्यात व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारा आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये अजूनपर्यंत एकही लढत गमावलेली नाही. त्याने त्याचे तिन्ही विजय नॉकआऊट पद्धतीने तीन फेऱ्यांच्या आतच मिळवले.विजेंदरची लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि त्यांनी ‘सिंग इज किंग’ या धुनीवर स्टेडियममध्ये प्रवेश केला.लढतीआधी डरकाळ्या फोडणारा हुसेइनोव्ह विजेंदर रिंगमध्ये उतरताच घाबरलेला दिसला. भारतीय मुष्टियोद्धा विजेंदरने रिंगमध्ये लीलया मुव्हमेंट करताना बुल्गारियाच्या प्रतिस्पर्ध्यास बॅकफूटवर ढकलले. विजेंदरने दमदार जॅब आणि अपरकटने हुसेइनोव्हला खूप परेशान केले. (वृत्तसंस्था)