विजय दहिया दिल्लीचे कोच
By admin | Updated: September 13, 2014 23:00 IST
नवी दिल्ली: भारतीय माजी यष्टिरक्षक, फलंदाज विजय दहिया यांची दिल्ली रणजी संघाचे पुनश्च कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आह़े माजी कसोटीपटू यशपाल शर्मा निवड समिती पॅनल प्रमुख राहतील़ केकेआर कोचिंग टीमचे सदस्य असलेले दहिया 2012, 13 पासून दिल्लीचे कोच होत़े मात्र डीडीसीएने त्यानंतर सहायक कोच संजीव शर्मा यांना मुख्य कोच बनवले होत़े संजीव आता घरेलू सामन्यामध्ये रेफरीच्या स्पर्धेत उतरले आहेत़