शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दक्षिण आफ्रिकेत होणार नवीन ‘डीआरएस’चा वापर

By admin | Updated: September 24, 2016 05:19 IST

दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा प्रथमच वापर करण्यात येणार आहे.नवीन सुधारित डीआरएस प्रणालीमध्ये पायचितसंदर्र्भात अधिक निर्णय दिले जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या डीआरएस प्रणालीला विरोध केल्यामुळे भारत-न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या मालिकेत ही प्रणाली वापरली जाणार नाही. रविवारी दक्षिण आफ्रिका व आयर्लंड दरम्यान बेनोनी येथे एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यात नवीन डीआरएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आचारसंहितेत केलेले बदलही लागू करण्यात येणार आहेत. हे नियम २२ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.आचारसंहितेच्या नियमानुसार आता खेळाडूंवर दंड आकारण्याबरोबर दुवर्तनाबद्दल गुण दिले जाणार आहेत. त्यांनी केलेल्या चुकीवर १ ते ८ दरम्यान गुण दिले जाणार आहेत. दोन वर्षासाठी हे गुण दिले जातील व त्यानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. गुणांच्या संख्येवर खेळाडूंवर किती सामन्यांसाठी निलंबन करायचे हे ठरणार आहे.