शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविद्यालय बॅडमिंटन ..

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

भारताचा स्वित्झर्लंडवर विजय

भारताचा स्वित्झर्लंडवर विजय
ग्वांग्झू : दक्षिण कोरियातील ग्वांग्झू येथे आजपासून सुरू झालेल्या युनिवर्सिएड २०१५ बॅडमिंटन स्पर्धेत भारताने एका संघर्षपूर्ण लढतीत स्वित्झर्लंडला ४-१ नी हरविले. या विजयामुळे भारताने मिश्र सांघिक गटात आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
भारतीय संघ थायलंडकडून ०-५ने पराभूत झाल्यामुळे बॅकफूटवर गेला होता. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता.
थॉमस हेनिगर आणि सान्या हर्जिग यांच्या जोडीने हेमा नागेंद्रबाबू आणि मेघना जकामपुदी जोडीला १२-२१, २१-१९, २१-१८ असे हरवून ग्रुप डीमध्ये स्वित्झर्लंडला चांगली सुरवात करून दिली. पुरुष एकेरीत श्रेयांश जैस्वालने ख्रिस्टीयन किर्चमायरला २१-१८, २१-९ असे हरवून भारताला बरोबरी मिळवून दिली. अर्जुनकुमार रेड्डी आणि नागेंद्रबाबू यांनी पुरुष दुहेरीत ख्रिस्टोफर हेनिगर आणि थॉमस हेनिगर यांना २३-२५, २१-१६, २१-१२ असे हरवून भारताला आघाडीवर नेले. यानंतर वैष्णवी भाले हिने अयेला हुसेरला २१-१४, २१-१४ असे हरवून भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कुकापाली माने आणि मेघना यांनी महिला दुहेरीत २१-१७, २१-१७ विजयासह ४-१ असा विजय निश्चित केला.
सकाळच्या सत्रात यजमान कोरियाने युगांडाला ५-० असे हरविले. चीन आणि जपानने अनुक्रमे अमेरिका आणि फिलिपाईन्सला हरविले.
०००