शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उपविजेतेपद ...

By admin | Updated: February 15, 2016 03:28 IST

संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली

१९ वर्षांखालील विश्वचषक : विंडीजविरुद्ध भारताचा धक्कादायक पराभव

मीरपूर : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली. वेस्ट इंडीजने टिच्चून मारा करताना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला केवळ १४५ धावांत गारद केले. यानंतर आवश्यक धाव ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच युवा विश्वचषकावर शिक्कामोर्तब केले. शेर-ए -बांगला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. सकाळच्या गोलंदाजीला पोषक वातावरणाचा फायदा घेत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना भारताचा डाव १४५ धावांत संपुष्टात आणून अर्धी लढाई जिंकली. भारताकडून सरफराजने एकाकी झुंज देताना संयमी ५१ धावांची खेळी केली. अलझारी जोसेफ आणि रायन जॉन यांनी भेदक मारा करताना प्रत्येकी ३ बळी घेत भारतीयांना रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.यानंतर धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची आघाडीची फळीही ढेपाळली. भारतीयांनी सहजा सहजी हार न पत्करता सामना अखेरच्या षटकांपर्यंत नेला; मात्र ३ चेंडू शिल्लक राखून विंडीजने बाजी मारली. मयांक डागरने ३ बळी घेत विंडीजला जखडवून ठेवले, तर अवेश खान व खलील अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडीजने आपला अर्धा संघ ७७ धावांवर गमावला होता. यावेळी सामना भारतीयांच्या हातात होता. मात्र, केसी कर्टी (१२५ चेंडंूत नाबाद ५२) आणि किमो पॉल (६८ चेंडंूत नाबाद ४०) यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची निर्णयाक भागीदारी करून भारतीयांच्या हातातील विजेतेपद हिसकावून घेतले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताचे सर्वच प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ॠषभ पंत, कर्णधार इशान किशन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि अरमान जाफर हे सर्वच प्रमुख फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले; मात्र सर्फराझने एकाकी झुंज देताना ८९ चेंडंूत ५ चौकार व एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. महिपाल लोमरोर (१९) आणि राहुल बाथम (२१) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळे भारताला शंभरी पार करता आली. संक्षिप्त धावफलक :भारत : ५० षटकांत सर्वबाद १४५ धावा (सरफराझ खान ५१, राहुल बाथम २१; रायन जॉन ३/३८; अलझारी जोसेफ ३/३९) पराभूत वि. वेस्ट इंडीज (केसी कर्टी नाबाद ५२, किमो पॉल नाबाद ४०; मयांक डागर ३/२५)