शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संघाबाहेर बसणे याहून वाईट काही नाही : युवराज

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

खूप काळ संघाबाहेर बसणे याहून वाईट दुसरे काहीच असू शकत नाही. हा खूप कठीण काळ होता. मात्र तरीही मी प्रयत्न आणि आशा सोडल्या नव्हत्या. संघात पुनरागमन होण्याची मला पूर्ण खात्री होती

कोलकाता : खूप काळ संघाबाहेर बसणे याहून वाईट दुसरे काहीच असू शकत नाही. हा खूप कठीण काळ होता. मात्र तरीही मी प्रयत्न आणि आशा सोडल्या नव्हत्या. संघात पुनरागमन होण्याची मला पूर्ण खात्री होती, अशा शब्दांत टी-२० मध्ये टीम इंडियात पुनरागमन केलेल्या धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने आपली प्रतिक्रिया दिली.कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये युवराजने संघाबाहेर घालवलेला काळ अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. याआधी युवराज २०१४ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताकडून सामना खेळला होता. विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत आपल्या तुफानी खेळीने युवीने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले. युवीने सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत युवीने ५ सामन्यांतून ८५.२५ च्या जबरदस्त सरारीने आणि १०३.६४ च्या धावगतीने ३४१ धावा कुटल्या आहेत. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर पंजाबला एकहाती उपांत्यपूर्व फेरीत नेले. आपल्या पुनरागमनाविषयी युवीने सांगितले, की जेव्हा तुम्ही देशाकडून खेळत असता तेव्हा तुमच्यावर आपल्या समर्थकांच्या अपेक्षांचे दडपण असते.