शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

कामगिरीत सातत्य राखण्यास संघ उत्सुक

By admin | Updated: May 9, 2016 00:02 IST

गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलच्या नवव्या पर्वात आज सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहेत

मोहाली : गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलच्या नवव्या पर्वात आज सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाब आणि बेंगळुरू हे दोन्ही संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. उभय संघांनी शनिवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. स्पर्धेच्या या वळणावर उभय संघांसाठी कुठलीही चूक महागडी ठरू शकते. आव्हान कायम राखण्यासाठी उभय संघ कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंजाब संघासाठी मार्ग खडतर आहे. कारण बेंगळुरू संघात जागतिक क्रिकेटमधील दिग्गज आक्रमक फलंदाज आहेत. त्यात कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन यांचा समावेश आहे. सोमवारी सर्वांची नजर कोहलीच्या कामगिरीवर राहील. > उभय संघ यातून निवडणाररॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), वरुण अ‍ॅरोन, अबु नेचिम, एस. अरविंद, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रेनिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सरफराज खान, विक्रमजित मलिक, मनदीप सिंग, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेज रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड विसे, ख्रिस जॉर्डन, तबरेज शम्सी.किंग्स इलेव्हन पंजाब : मुरली विजय (कर्णधार), हाशिम अमला, मार्क्स स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरत सिंग, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, मोहित शर्मा, केसी करियप्पा, संदीप शर्मा, अनुरित सिंग, अरमान जाफर, कायल एबोट, फरहान बेहारडियन, ऋषी धवन, मिशेल जॉन्सन, निखिल नायक, मनन व्होरा, प्रदीप साहू, स्वप्निल सिंग आणि शार्दूल ठाकूर.