शहरं
Join us  
Trending Stories
1
नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?
2
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
3
शाहांचा सहकार स्ट्राइक, विकास सोसायट्यांकडून १०,९१४ व्यवसाय सुरू
4
नालेसफाई भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती, १५ दिवसांत अहवाल द्या
5
परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे
6
वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही
7
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
8
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
9
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
10
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
11
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
12
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
13
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
14
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
15
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
16
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
17
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
18
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
19
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
20
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'

खार जिमखान्यात रंगणार टेबल टेनिस

By admin | Updated: August 16, 2016 00:31 IST

तिसरी मुंबई आंतर कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धा २० आणि २१ आॅगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. खार जिमखान्यात होणाऱ्या स्पर्धेत शहरातील नामांकित संघासह तब्बल

मुंबई : तिसरी मुंबई आंतर कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धा २० आणि २१ आॅगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. खार जिमखान्यात होणाऱ्या स्पर्धेत शहरातील नामांकित संघासह तब्बल १६ संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. त्याचबरोबर जिमखान्यात या कालावधीत खुली टेबल टेनिस स्पर्धादेखील पार पडणार आहे.कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ५ खेळाडूंना एका संघात स्थान देण्यात येईल. स्पर्धेत प्रत्येकी ४ संघांचे ४ ग्रुप बनवण्यात येणार आहे. लीग पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात ‘बेस्ट आॅफ थ्री’नुसार बाद फेरीसाठी संघ पात्र ठरेल. प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ पुढील फेरीसाठी निवडण्यात येणार आहेत. खुल्या स्पर्धेत पुरुष, महिला आणि वेटरर्न (४० वर्षांवरील) एकेरी आणि दुहेरी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटातील स्पर्धेसाठी ६३ प्रवेशिकांची नोंद झाल्याचे आयोजकांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)