शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

फ्रान्ससमोर आता ‘स्विस टेस्ट’

By admin | Updated: June 20, 2014 01:01 IST

फ्रान्स संघ त्यांचा दुसरा सामना शुक्रवारी इ गटातील स्वीत्ङरलडविरुद्ध खेळणार आहे.

साल्वाडोर : 1998 पासून फ्रान्स संघ एक तर वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचला किंवा त्यांना एकही सामना जिंकता आला नाही; परंतु लेस ब्लूकचे चाहते फ्रान्सचा होंडुरासविरुद्ध 3-क् शानदार विजयानंतर पुन्हा फायनलचे स्वप्न पाहत आहे. फ्रान्स संघ त्यांचा दुसरा सामना शुक्रवारी इ गटातील स्वीत्ङरलडविरुद्ध खेळणार आहे. 
स्वीत्ङरलडने आपल्या पहिल्या सामन्यात अंतिम क्षणी इक्वाडोरला 2-1 गोलने पराभूत केले होते. हॅरीस सेफरोविने इंज्युरी टाईममधील अखेरच्या मिनिटाला गोल करीत त्यांच्या संघाला विजयी केले होते. त्याआधी इनेर वालेशिंयाने पूर्वार्धात हेडरद्वारे गोल करीत आघाडी मिळवून दिली होती. शुक्रवारी यातील संघ नॉकआऊटमधील आपला प्रवेश निश्चित करतील.
फ्रान्सने होंडुरासविरुद्ध आपल्या लयपूर्ण खेळाने जुन्या दिवसाची आठवण करून दिली. फ्रान्सचा हा खेळ 2क्1क् मध्ये दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अभियानाचा साक्षीदार होता. चार वर्षापूर्वी खेळाडूंनी प्रशिक्षक रेमंड डोमिनिकविरुद्ध बंडखोरी केली होती आणि मानहानीकारक होऊन ते मायदेशी परतले होते. तथापि, दिदियर डेसचॅम्पसने या वेळेस एकदा पुन्हा चांगला आणि जास्त संघटित संघ मैदानात उतरवला आहे. तथापि, फ्रेंक रिबेरी दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर पडला आहे. असे असले तरी करीम बेनजेमा, पाल पोग्बा आणि ओलिवियर गिरोड हे खतरनाक त्रिकुट प्रतिस्पर्धी संघांचे डिफेन्स यशस्वीपणो भेदू शकते.
फ्रान्सला स्वीत्ङरलडविरुद्ध विजयाचा दावेदार मानला जात आहे; परंतु स्वीस संघाने ज्याप्रमाणो इक्वाडोरविरुद्ध अंतिम क्षणी विजय मिळवला होता त्यामुळे फ्रान्सला सावध राहावे लागेल. फिफा रँकिंगमध्ये स्वीत्ङरलड 11 क्रमांकांनी वर आहे; परंतु वर्ल्डकपमध्ये रँकिंगला जास्त महत्त्व नसते. आज आपला 6क् वा वाढदिवस साजरा करणारे स्वीस प्रशिक्षक मायकल पोंट यांच्या मते 1998 चा वर्ल्डचॅम्पियन फ्रान्सचे या लढतीत पारडे जड आहे. ते म्हणाले, आम्ही दावेदार नक्कीच नाही. फ्रान्स संघाने मला प्रभावित केले आहे ते नेहमीच कौशल्यात वाकबगार आहेत आणि त्यांची कमजोर शोधणो कठीण कर्म आहे.’’ स्वीस संघाने आज कसून सराव केला आणि सेफोरेवचिने त्याला या सामन्यात मजबूत सुरुवात करावी लागेल, असे म्हटले. (वृत्तसंस्था)
 
फ्रान्स 17 व्या, तर स्वीत्ङरलड 6 व्या मानांकनावर आहे. या दोन संघांत एकूण 36 सामने खेळले गेले आहेत.
त्यात 15 सामने फ्रान्सने जिंकले, तर 12 वेळेस स्वीस संघाला यशाची चव चाखायला मिळाली. 9 लढती ड्रॉ ठरल्या.
या दोन संघांच्या लढतीत एकूण 12क् गोल झाले असून त्यात 62 गोल फ्रान्सने आणि 58 गोल स्वीत्ङरलडने केले आहेत.