शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक तयारीसाठी सुशील अमेरिकेत

By admin | Updated: September 4, 2015 22:54 IST

खांद्याच्या दुखापतीमुळे विश्व कुस्ती स्पर्धेतून माघार घेणारा व दोनदा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार फिटनेससाठी व आॅलिम्पिकची तयारी करण्यासाठी

नवी दिल्ली : खांद्याच्या दुखापतीमुळे विश्व कुस्ती स्पर्धेतून माघार घेणारा व दोनदा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार फिटनेससाठी व आॅलिम्पिकची तयारी करण्यासाठी अमेरिकेत अडीच महिने कालावधीच्या सराव सत्रात सहभागी होणार आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदकाचा मान मिळविणाऱ्या सुशील कुमारने सांगितले या महिन्याच्या मधल्या कालावधीत सरावासाठी अमेरिकेत जाणार आहे. सुशील म्हणाला,‘मी छत्रसाल स्टेडियममध्ये सराव सुरू केला आहे. मी या महिन्याच्या मधल्या कालावधीत अडीच महिन्यांसाठी सरावासाठी ट्रेनिंगला जाणार आहे. त्यासाठी मला क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मंजुरी मिळालेली आहे.’ विश्व चॅम्पियनशिपमधील गत सुवर्णपदक विजेता सुशील कुमार म्हणाला,‘मी या कालावधीत कोलोराडो स्प्रिंग्स किंवा त्याच्या जवळच असलेल्या एक ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करणार आहे. मी येथे स्पर्धेत सहभागी होणार असून फिटनेसची चाचणी घेणार आहे.’येत्या ७ सप्टेंबरपासून अमेरिकेतील लॉस वेगासमध्ये प्रारंभ होत असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाच्या तयारीबाबत बोलताना सुशील म्हणाला,‘भारतीय मल्लांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सात-आठ दिवस छत्रसाल स्टेडियममध्ये कसून सराव केला. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर भारतातील जास्तीत जास्त मल्लांनी आॅलिम्पिकसाठी स्थान निश्चित करावे, अशी माझी इच्छा आहे. ’ या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल सहा मल्लांना आॅलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्याची संधी आहे.विश्व चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याबाबत बोलताना सुशील म्हणाला,‘मी पूर्णपणे फिट नसल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली. फिटनेस नसताना स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे दुसऱ्या चांगल्या खेळाडूवर अन्याय होत असतो. अन्य खेळाडूंना संधी मिळणे योग्य आहे.’ सुशीलचे गुरू महाबली सतपाल म्हणाले,‘आॅलिम्पिकला एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यामुळे पात्रता मिळविण्यासाठी चुरस दिसून येत आहे. (वृत्तसंस्था)