शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विराट-अनुष्काने एकत्र पाहिला 'सुलतान'

By admin | Updated: July 5, 2016 17:14 IST

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये असलेला दुरावा आता संपुष्टात आला असून त्यांचे पॅचअप झाले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये असलेला दुरावा आता संपुष्टात आला असून त्यांचे पॅचअप झाले आहे. काल रात्री त्यांना मुंबईत एकत्र पाहण्यात आले. निमित्त होत. सुलतान चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं मुंबईतील यशराज फिल्म स्टुडिओमध्ये आयोजन करण्यात आले होतं. या चित्रपटात अनुष्का मुख्य अभिनेत्रिच्या भुमिकेत आहे. ६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असेल.  
 
सुलतान चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिगंला दोघानी एकत्रचं हजेरी लावली होती. दोघेही एकाच कारमध्ये आले होते.
काही दिवसांपूर्वी अनुष्का-विराटने एकमेकांना सोशल मीडिया अकाऊंट्सवर अनफॉलो केल्याने त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच विराटचा लग्नाचा प्रस्तावही अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त होते. विराट आणि अनुष्काने मात्र या मुद्यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन राखणे पसंत केले. मात्र त्यानंतर ते कुठेही एकत्र न दिसल्याने ब्रेकअचेच वृत्त खरे असल्याची चर्चा जोर धरू लागली होती.
 
मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात विराटच्या उत्तम खेळींनतर अनुष्काने विराटला मेसेज करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदनही केले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच सोशल मिडियावर अनुष्काच्या नावाने सुरु असलेल्या जोक्सवरुन विराटने संताप व्यक्त करत अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा, असे म्हटले होते. अखेर आता विराट-अनुष्का पुन्हा एकत्र आले असून, त्यांची जोडी अशीच सलामत रहावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.