शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

कोनापुरे प्रशालेचे यश

By admin | Updated: September 7, 2014 00:03 IST

आहेरवाडी: आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविले आह़े

आहेरवाडी: आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविले आह़े
आचेगावच्या र्शी शावरसिद्ध हायस्कूल येथे झालेल्या पावसाळी कुस्ती स्पर्धेत प्रशालेतील 16 वर्षे वयोगटात मंजुनाथ म्हेत्रे (76 किलो), सिद्धाराम स्वामी (42 किलो) व रेवणसिद्ध बिराजदार (85 किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला़ जुबेर नागणसुरे (54 किलो) द्वितीय आला़
17 वर्षे वयोगटात रेवणसिद्ध बिराजदार (79 किलो) प्रथम आला़
19 वर्षे वयोगटात हजरत पटेल (60 किलो) प्रथम, दयानंद माने (55 किलो) द्वितीय आला़ मुलींमध्ये रार्जशी फुंडीपल्ले (63 किलो), रोहिणी धायगोडे (59) यांनी प्रथम क्रमांक पटकावला़
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक जी़आऱ तुप्पद, क्रीडाशिक्षक व्ही़आऱ गावडे, बी़क़े पुजारी, जी़एस़ फुंडीपल्ले यांचे मार्गदर्शन लाभल़े
त्यांचे संस्थाध्यक्ष प्रभाकर कोनापुरे, उपाध्यक्ष धोंडप्पा दिंडोरे, भीमाशंकर कोनापुरे, चन्नप्पा बाके, प्राचार्य बी़एस़ अथणी यांनी कौतुक केल़े
फोटोओळी-
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या आहेरवाडी येथील र्शी मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघासोबत बी़एस़ अथणी, जी़आऱ तुप्पद, व्ही़आऱ गावडे, बी़क़े पुजारी, जी़एस़ फुंडीपल्ले आदी़