शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्राईक रोटेट करणे भागीदारीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य : मॅकमिलन

By admin | Updated: September 24, 2016 05:18 IST

विलियम्सन व लॅथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११७ धावांच्या अभेद्य भागीदारीदरम्यान स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले

कानपूर : विलियम्सन व लॅथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११७ धावांच्या अभेद्य भागीदारीदरम्यान स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन यांनी व्यक्त केली. भारताला सकाळच्या सत्रात केवळ एक बळी घेता आला तर दुसऱ्या सत्रात २६ षटकांमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मॅकमिलन म्हणाले,‘लॅथमची शिस्त महत्त्वाची ठरली. त्याने योजनाबद्ध खेळ केला. एक डावखुरा व एक उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या जोडीची स्ट्राईक रोटेट करण्याची रणनीती महत्त्वाची ठरली. खेळपट्टी अद्याप चांगली आहे. काही चेंडू वळत आहेत. लॅथम व विलियम्सन यांनी आज शिस्तबद्ध फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फिरकीचे आव्हान पेलण्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. फिरकीला सर्वोत्तम खेळणाऱ्या जगातील फलंदाजांचे फूटवर्क चांगले असते. प्रत्येकाचे तंत्र वेगळे असते. आज दोन्ही फलंदाजांनी क्रिझचा चांगला वापर केला.’ (वृत्तसंस्था)