शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेने उडविला पाकचा धुव्वा

By admin | Updated: July 27, 2015 00:04 IST

कुशल परेराचे शतक आणि त्यानंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर विशाल धावसंख्या उभारणाऱ्या श्रीलंकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय

हम्बनटोटा : कुशल परेराचे शतक आणि त्यानंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर विशाल धावसंख्या उभारणाऱ्या श्रीलंकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा १६५ धावांनी धुव्वा उडवला.परेराने १०९ चेंडूंत ९ चौकार, ४ षटकारांसह ११६ धावा केल्या. ही त्याच्या कारकीर्दीतील दुसरे शतक आणि सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. त्याने तिलकरत्ने दिलशान (६२) याच्या साथीने सलामीसाठी १६४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज (४० चेंडूंत नाबाद ७०) आणि मिलिंदा श्रीवर्धना (२६ चेंडूंत नाबाद ५२) यांनी अखेरच्या ९ षटकांत ११४ धावांची भागीदारी केली. या बळावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने ४ बाद ३६८ असा धावांचा डोंगर रचला. पाकिस्तानचा संघ मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दबावात आला आणि त्यांचा संघ ३७.२ षटकांत २०३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून मोहम्मद हाफीजने (३७) व कर्णधार अजहर अलीने (३५) सर्वाधिक धावा केल्या. धावफलक : श्रीलंका ५० षटकांत ४ बाद ३६८. (परेरा ११६, दिलशान ६२, सिरिवर्धना नाबाद ५२, अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज नाबाद ७०, थिरिमाने २९, चांदीमल २९. राहत अली २/७४).पाकिस्तान : ३७.२ षटकांत सर्वबाद २०३. (मोहम्मद हाफीज ३७, अजहर अली ३५, सर्फराज अहमद २७. सेनानायके ३/३९, परेरा २/३८).(वृत्तसंस्था)