शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचा सहा गडी राखून विजय

By admin | Updated: March 17, 2016 23:07 IST

टी-२० वर्ल्डकपमधील अफगाणिस्तान विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने सहा गडी राखून विजय मिऴविला. या सामन्यात अफगाणिस्ताने दिलेल्या २० षटकात १५३ धावांचा

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १७ -  टी-२० वर्ल्डकपमधील अफगाणिस्तान विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने सहा गडी राखून विजय मिऴविला.  या सामन्यात अफगाणिस्ताने दिलेल्या २० षटकात १५३ धावांचा पाठलाग करताना फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या जोरावर श्रीलंकेने १८.५ षटकात १५५ धावा करुन अफगाणिस्तानवर मात केली. 
श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज तिलकरत्ने दिलशानने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. तिलकरत्ने दिलशानने नाबाद ५६ चेंडूत ८ चौकारांसह तीन षटकार लगावत ८३ धावा केल्या. दिनेश चंडीमल (१८), चमारा कापुगेदरा(१०), थिसारा परेरा १२ धावा काढून धावचीत झाला, तर लिहिरु थिरिमन्ने अवघ्या सहा धावांवर बाद झाला. 
अफगाणिस्तान गोलंदाज मोहम्मद नबी आणि रशिद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला, तर फलंदाज असगर स्टानिकजाइ याने ६२ धावांची खेळी केली, मात्र ती फोल ठरली. नूरअली जदरानने २० धावा केल्या, तर समीउल्लाह शेनवारीने ३१ धावा केल्या.