शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कॉलम

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवर

पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवर
हर्षा भोगले कॉलम
आपल्या कामगिरीची छाप सोडणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी पाक क्रिकेट ओळखल्या जाते. पण सध्याच्या पाकिस्तान संघात मात्र अशा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघात ना उमर गुल आहे ना जुनेद खान. त्याचसोबत सईद अजमल आणि मोहम्मद आमिर संघात नाहीत, पण ७ फुट ३ इंच उंची लाभलेला मोहम्मद इरफान प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्यास सक्षम आहेत. त्याची साथ देण्यासाठी वहाब रियाज आणि अन्य गोलंदाज आहेत. त्यांच्या नावावर एकूण १३४ वन-डे विकेट आहेत. विशेष बाब ही आहे की, एकट्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर ३९३ वन-डे विकेटची नोंद आहे. यावेळी मला प्रथमच पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत भासत आहे. पाकची गोलंदाजी भारतीय गोलंदाजीसारखी भासत आहे.
फलंदाजीची बाजू मात्र याउलट आहे. तीन युवा फलंदाजांव्यतिरिक्त दोन सीनिअर फलंदाजामुळे पाकची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. यष्टिरक्षक सरफराज अहमदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीत छाप सोडली आहे. अहमद शहजाद व उमर अकमल यांच्या कामगिरीचा अंदाज वर्तविणे कठीण आहे, पण या खेळाडूंमध्ये एकट्याच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. मिस्बाह उल-हक पाक संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये सर्वांत वेगवान शतकाची नोंद आहे. ४१ व्या वर्षी मिस्बाह चांगल्या फॉर्मात आहे. या व्यतिरिक्त युनूस खानही चांगला कसोटी फलंदाज असून वन-डेमध्ये त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल.
पाकिस्तानला या स्पर्धेत छाप सोडण्यासाठी पहिल्या लढतीत चमकदार कामगिरी करावी लागेल. पाकिस्तान संघाची भिस्त शाहिद आफ्रिदीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर सामन्याचे चित्र बदलण्याची आफ्रिदीमध्ये क्षमता आहे.