शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

क्रीडा : क्लार्क

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

क्लार्क पहिल्या सामन्याला मुकणार

क्लार्क पहिल्या सामन्याला मुकणार मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्क वन-डे वर्ल्डकपमध्ये होणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे, अशी माहिती संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन याने दिली आहे़लेहमन वृत्तसंस्थेला म्हणाला, की क्लार्क वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार्‍या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही़ त्याची दुखापत लवकरच बरी होईल, अशी आशा आहे़ नक्कीच तो २१ फेब्रुवारी रोजी बांगलादेशाविरुद्ध होणार्‍या दुसर्‍या सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार क्लार्क काही दिवसांपासून स्नायूच्या दुखापतीशी झुंजत आहे़ त्याने बुधवारी संयुक्त अरब अमिराती (यूएई)विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात शानदार ६४ धावांची खेळी केली होती़ त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़मात्र, आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी क्लार्क पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी २१ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे़ (वृत्तसंस्था)०००