शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनला आघाडी

By admin | Updated: September 17, 2016 04:55 IST

रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांना अनुक्रमे फेलिसियानो लोपेज् व डेव्हिड फेरर यांच्याविरुद्ध पहिल्या दिवशी डेव्हिस चषक विश्व ग्रुप प्ले आॅफ टेनिस स्पर्धेत

नवी दिल्ली : रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांना अनुक्रमे फेलिसियानो लोपेज् व डेव्हिड फेरर यांच्याविरुद्ध पहिल्या दिवशी डेव्हिस चषक विश्व ग्रुप प्ले आॅफ टेनिस स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पेनला ०-२ अशी आघाडी मिळाली. के. खन्ना टेनिस स्टेडियमच्या कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या एकेरीत भारताच्या रामकुमार रामनाथनला स्टार खेळाडू राफेल नदालच्या जागी खेळत असलेल्या फेलिसियानो लोपेज्ने ४-६, ४-६, ६-३, १-६ असे पराभूत केले. रामकुमारने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला; मात्र मजबूत प्रतिस्पर्ध्याविरोधात तो फारसा टिकू शकला नाही. जगात २६व्या क्रमाकांचा खेळाडू फेलिसियानो लोपेज्ने मार्क लोपेज्सह फ्रेंच ओपनचे दुहेरीतील विजेतेपद पटकावले आहे. २०३ रँकिंग असलेल्या रामकुमारने लोपेज्ला झुंजवले. दुसऱ्या लढतीत भारताच्या साकेत मायनेनीलासुद्धा जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड फेररकडून एक तास २८ मिनिटे चाललेल्य लढतीत १-६, २-६, १-६ असे पराभूत व्हावे लागले. प्ले-आॅफच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस व साकेत मायनेनी फेलिसियानो लोपेज् व मार्क लोपेज् या जोडीविरुद्ध मैदानात उतरतील. तिसऱ्या दिवसी रिव्हर्स एकेरीत साकेतचा सामना नदाल तर रामनाथनला फेररच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.पोटदुखीमुळे नाही मनगटाच्या दुखापतीमुळे नदालची माघार : लोपेज्जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्पेनच्या राफेल नदाल याने पोटदुखीमुळे माघार घेतली नसून त्याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे तो आज खेळू शकला नसल्याचे स्पेनचा खेळाडू फेलिसियानो लोपेज् याने सांगितले. त्याने असेसुद्धा पुढे नमूद केले की, दुहेरीच्या सामन्यामध्ये नदाल उतरण्याची शक्यता आहे. डेव्हिस कपमध्ये नदालची लढत भारताच्या रामकुमार रामनाथन याच्यासोबत होणार होती. मात्र, नदाल पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी आता फेलिसियानो लोपेज् मैदानात उतरेल. डीएलटीए स्टेडिअममध्ये होणाऱ्या या सामन्यात नदाल प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होता. मात्र, त्याच्या माघारीने टेनिसप्रेमी निराश झाले आहेत.