शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनचा भारतावर विजय

By admin | Updated: September 18, 2016 05:31 IST

डेव्हिस कपच्या एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, दुसऱ्या दिवशी भारताने दुहेरी सामन्यातही भारताला स्पेनकडून पराभवाचा सामना करावा लागला.

नवी दिल्ली : डेव्हिस कपच्या एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, दुसऱ्या दिवशी भारताने दुहेरी सामन्यातही भारताला स्पेनकडून पराभवाचा सामना करावा लागला. स्टार खेळाडू राफेल नदाल आणि दुहेरीतील पदकविजेता मार्क लोपेज् यांनी भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आणि साकेत मिनेनी यांनी ४-६, ७-६, (७-२), ६-४, ६-४ असे पराभूत केले. दुखपतीनंतर कोर्टवर मार्क लोपेज्च्या साथीने उतरलेल्या नदालला पेस-मिनेनी यांनी चांगलाच धक्का दिला. पहिला सेट भारताने ६-४ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये स्पेनच्या जोडीने सावध खेळ केला. पेसच्या सर्व्हिसने दुसऱ्या सेटमध्ये भारताला ५ -३ अशी आघाडी मिळवून दिली असतानाही नदाल-लोपेज्ने भारतीय जोडीची एकाग्रता भंग केली आणि सलग गुण घेत सामना टायब्रेकमध्ये पोहोचवला. हा सेट लोपेज् - नदालने टायब्रेकरमध्ये पेस - मिनेनीला टायब्रेकरमध्ये सुरुवातीलाच सलग चार गुण घेत धक्का दिला आणि सेट आपल्या नावे केला. त्यानंतर भारताच्या जोडीची एकाग्रता भंगली. त्याचा फायदा घेत नदाल आणि लोपेज्ने गुण मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये स्पेनच्या जोडीने भारतावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. पेसची सर्व्हिस मोडून काढत ३-१ अशी आघाडी मिळवून घेतली, तर अखेर राफेल नदालने आपली सर्व्हिस राखत संघाला तिसरा सेट ६ -४ असा जिंकून दिला. चौथ्या सेटमध्ये एकेरीत २०३ मानांकित असणाऱ्या मिनेनीने नदालची सर्व्हिस ब्रेक करत भारताला ३ -० अशी आघाडी घेऊन दिली. मात्र हीच लय भारतीय जोडी कायम राखू शकली नाही. नदाल - लोपेज्ने सहा गुणांची कमाई करत चौथ्या सेटमध्ये ६-४ असा विजय मिळवला. सामन्यानंतर बोलताना नदाल म्हणाला, ‘‘हा सामना खरोखरीच कठीण होता. लिएंडर पेस हा एक महान खेळाडू आहे.’’(वृत्तसंस्था)