शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

स्पेन, बेल्जियम, चिली संघ जाहीर

By admin | Updated: May 14, 2014 02:35 IST

ब्राझीलमध्ये येत्या १२ जूनपासून सुरु होणार्‍या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्पेन आणि बेल्जियमचा ३० सदस्यांचा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला आहे.

बार्सिलोना : ब्राझीलमध्ये येत्या १२ जूनपासून सुरु होणार्‍या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्पेन आणि बेल्जियमचा ३० सदस्यांचा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला आहे. स्पेन संघात डॅनी कार्वाजल आणि एंडर आयटूरेप्स या नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. चिलीनेसुद्धा आपला संघ जाहीर केला आहे. संघ पुढीलप्रमाणे : स्पेन गोलरक्षक : आयकर कॅलिसास, पेपे रेईना आणि डेव्हिड डी. गी. बचावपटू : सीजर एजप्लिकुएटा, गेरार्ड पीक, सर्जिया रामोस, जोर्डी एल्बा, अल्बर्टाे मोरेना, जावी मार्टिनेज, रॉल एल्बिओल, जुआनफ्रान टोरेस आणि डॅनी कार्वाजल. मध्यरक्षक : सजिर्या बस्केटस, जाबी अलोंसो, कोक रिसेक्शन, एंडर आइटूरेप्स, जावी हर्नांडिस, तियागो अलंकतारा, पेड्रो रॉड्रिग्ज, जीसस नवास, डेव्हिड सिल्वा, सेस फेब्रुगास, जुआन माता, सेंटी काजोरला आणि एंड्रेस इनिस्ता. फॉरवर्ड : डिएगो कोस्टा, डेव्हिड विया, फर्नांडो तोरेस, अल्वारो नेग्रेदो आणि फर्नांडो लोरेंट. बेल्जियम संघ : गोलरक्षक : थिबाउट कुर्टाेएस, सिमोन मिग्नोलेट, कोएन कास्टील्स, सिल्वियो प्रोटो. बचावपटू : टोबी, अ‍ँथोनी र्बोए, लॉरेन्ट सिमोन, विन्सेंट कोम्पनी, डॅनियल बॉएटेन, थॉमस वर्माेलेएन, निकोलस लोम्बारेट्स, जॅन वटोंघन. मध्यरक्षक : एक्सेल विटसेल, स्टेव्हन डिफोर, फेल्लानी, माउ्स्सा डेम्बेले, नेसर चॅडील, केविन ब्रुएन, एडन हजर्ड, ड्राईस मेर्टिन्स, केविन मिराल्हास, अदनान जानूझाझ. अटॅकर्स : रामेलू लूकाकू, डिव्होक ओर्जी. चीलीचा संघ : गोलरक्षक : क्लाउडियो ब्रावो, जोएन्ही हेरेरा, क्रिस्टोफर तोसेल्ली, पॉलो गार्सिसेस, बचावपटू : गॅरी मेडेल, गोन्झोलो जारा, मोर्कास गोन्झालेझ, इन्झ्नो अ‍ॅडिया, जुझे रोझास, युझेनियो मेना, मॉरिसियो इस्ला. मध्यरक्षक : जोर्जे वाल्दिव्हिाया, फेलिप, जुझे फुएन्झालिडा, पॅब्लो हर्माेडेझ, माटियास फर्नांडिस, फ्रान्सिस्को सिल्वा, आचुओ विदाल, चार्लस अरांगिएझ, कार्लाेस कार्माेना, मिको अर्ल्बोन्झ. आघाडीपटू : अलेक्स सांचेझ, ईस्टेबन पार्रेडेस, एर्ड्युर्डो वार्गाेस, गुस्टाव्हो कानालेस, जीन, मॉरिसियो पिनिल्ला, फॅबियन ओरेल्लाना. (वृत्तसंस्था)