शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

व्यासपीठ कोसळल्याने सोनोवाल यांना दुखापत

By admin | Updated: July 7, 2015 00:48 IST

भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठ अति वजनामुळे कोसळल्याने केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हे किरकोळ जखमी झाले.

डिब्रूगड (आसाम) : भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठ अति वजनामुळे कोसळल्याने केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल हे किरकोळ जखमी झाले. या वेळी त्यांच्यासह अन्य १५ जणांनादेखील किरकोळ दुखापत झाली.याविषयी भाजपाचे वरिष्ठ नेते उज्ज्वल कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा मोर्चाची बैठक झाल्यानंतर सुमारे १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी सोनोवाल यांच्या भेटीसाठी व्यासपीठावर गर्दी केली. मुळात हे व्यासपीठ २५ व्यक्तींसाठी असताना अचानक झालेल्या गर्दीने अतिभार झाला व व्यासपीठ कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार क्रीडामंत्री सोनोवाल यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)