शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

सोनिया, उदय, आदित्य, किरण आघाडीवर

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

सोलापूर: बीएमआयटी महाविद्यालय, बेलाटी येथे सोलापूर विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर पहिल्या पटावर सोनिया देशमुख व सुचेत तालिकोटी यांच्यात फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात अनुभव सोनियाने डावाच्या अंतिम पर्वात घोड्याच्या बदल्यात सुचेतचा हत्ती मिळवला व डावावर वर्चस्व मिळवले़ जादा प्याद्याच्या वजीर करीत डाव जिंकला़

सोलापूर: बीएमआयटी महाविद्यालय, बेलाटी येथे सोलापूर विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर पहिल्या पटावर सोनिया देशमुख व सुचेत तालिकोटी यांच्यात फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात अनुभव सोनियाने डावाच्या अंतिम पर्वात घोड्याच्या बदल्यात सुचेतचा हत्ती मिळवला व डावावर वर्चस्व मिळवले़ जादा प्याद्याच्या वजीर करीत डाव जिंकला़
दुसर्‍या पटावर उदय वगरे व नमिता हांडे यांच्यातील गायको पियाने पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात उदय वगरे याने नमिता हांडे हिचा वजीर कोंडीत पकडून फुकट मिळविला व सहज डाव जिंकला़
तिसर्‍या पटावर आदित्य गुंडला, मिलिंद गोप यांच्यातील फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावाच्या मध्य पर्वात गोपने केलेल्या चुकीमुळे आदित्यला घोडा फुकटचा मिळाला व त्याने सहज विजय मिळविला़
चौथ्या पटावर किरण अंकुशराव विरुद्ध अक्षय हंग यांच्यात झालेल्या डावात सुरुवातीलाच अक्षयने हत्तीच्या चुकीच्या खेळी रोखत स्वत:चा हत्ती गमावला़ त्यानंतर अनुभवी किरणने या संधीचा फायदा घेत सहज विजय मिळवला़
इतर निकाल-
प्रकाश अभंगे वि़वि़ सुभाष हम्मवार, हीना कौसर शेख वि़वि़ विवेक हिरवे, ओंकार बिराजदार वि़वि़ शुभम पाटील, महेश बनसोडे वि़वि़ मुकीर आहेरवाडी, कमरान शेख वि़वि़ महेश भोसले, आकाश बेरडे वि़वि़ आकाश बेरडे़