शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बलबीर सीनियरच्या जीवनात आल्या काही रोचक बाबी

By admin | Updated: May 28, 2015 01:35 IST

महान हॉकीपटू बलबीरसिंह सीनियर याच्या पंजाबीत लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रात अनेक रोचक बाबी पुढे आल्या आहेत.

चंदीगड : महान हॉकीपटू बलबीरसिंह सीनियर याच्या पंजाबीत लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रात अनेक रोचक बाबी पुढे आल्या आहेत. त्यात लेखकाने ९0 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असणारा हा दिग्गज प्रसिद्ध शीख योद्धा बाबा बिधीचंद यांचा वंशज असल्याचाही दावा केला आहे.सेंटर फॉरवर्डच्या रूपाने खेळणारे ९१ वर्षीय बलबीर सीनियर यांचे आत्मचरित्र टोरँटोत राहणारे प्रिन्सिपल सरवनसिंह यांनी लिहिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन लवकरच होण्याची शक्यता आहे.बलबीरसिंह यांची मुलगी सुशबीर भोमियानुसार, हे पुस्तक खूप अभ्यास केल्यानंतर लिहिण्यात आले आहे. तिने सांगितले, ‘‘सर्वात रोचक बाब म्हणजे लेखकांनी माझ्या वडिलांच्या वंशाची माहिती शोधून काढली. त्यांनी प्रसिद्ध शीख योद्धा व सहावे शीख गुरूहरगोविंद यांच्या सेवेत असणारे बाबा बिधीचंदजी यांचे वंशज वडील असल्याचे सांगितले आहे.’’बाबा बिधीचंद हे सुरेख घोडेस्वार होते आणि एवढेच नव्हे, तर बलबीर सीनियर यांनीदेखील विविध विषयांवर ३७ पुस्तके लिहिली आहेत. तसेच लेखकांनाही त्यांनी घोडेस्वारी ही स्वाभाविकपणे आपल्याला येत होती असे सांगितले.(वृत्तसंस्था)च्बलबीर सीनियर पंजाब पोलीसमध्ये होते आणि १९८२ मध्ये ते पंजाबच्या क्रीडा विभागात संचालक या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी १८४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी) आणि १९५६ (मेलबोर्न) येथे आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांचा १९५२ मधील आॅलिम्पिक फायनलमधील सर्वाधिक ५ गोलचा विक्रम अजूनही अबाधित आहे.