शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
2
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
3
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
4
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
5
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
6
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
7
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
8
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
9
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
10
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
11
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
12
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
13
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
14
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
15
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
16
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
17
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
18
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
19
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
20
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया

सोमदेवला कठीण ड्रॉ

By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST

लंडन: भारताच्या सोमदेव देवबर्मनला विम्बल्डन टेनिस टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये पोलंडच्या १५ व्या मानांकित जॉर्जी जानोविचचा सामना करेल़

लंडन: भारताच्या सोमदेव देवबर्मनला विम्बल्डन टेनिस टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये पोलंडच्या १५ व्या मानांकित जॉर्जी जानोविचचा सामना करेल़
पुरुष एकेरीमध्ये भारताचा एकमेव प्रतिनिधी सोमदेवचे मार्ग एवढे सोपे राहणार नाही़ कारण, त्याला त्याच हाफमध्ये ठेवण्यात आले आहे़ यामुळे स्वित्झर्लंडच्या चौथ्या मानांकित रॉजर आणि पाचवे मानांकित स्टेनिसला वावरिंकाशिवाय अमेरिकेच्या नवव्या मानांकित जॉन इन्सरचादेखील समावेश आहे़
सोमदेव जर पुढील फेरीमध्ये उलटफेर करण्यात यशस्वी झाला तर त्याला पुढील फेरीत ऑस्ट्रेलियाच्या लेटन हेविट आणि पोलंडच्या मायकल पर्जीसेज्नी यांच्या लढतीतील विजेत्याशी होईल़
पुरुष दुहेरीत अनुभव लिएंडर पेस आणि चेक गणराज्यचा त्याचा साथीदार राडेक स्टेपनेकला पाचवे मानांकित देण्यात आले आहे आणि ही जोडी आपल्या अभियानाची सुरुवात पोलंडच्या मारियूज फिस्टर्जेनबर्ग आणि अमेरिकेच्या राजीव राम यांच्याविरुद्ध करणार आहे़
भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा एहसान उल हक कुरेशी या आठव्या मानांकित जोडीला पहिल्या फेरीत चेक गणराज्यच्या फ्रेंटिसक सरमेक आणि मिखाईल एल्निग या जोडीशी लढावे लागणार आहे़ पुरुष दुहेरीत दीविज शरण आणि पूरव राजादेखील भारताचे प्रतिनिधित्व करतील़
दीविज आणि चिनी ताईपेचा त्याचा जोडीदार येन सून ल्यू आपल्या अभियानाची सुरुवात ब्रिटेनच्या जेमी डेल्गाडो आणि लग्जमबर्गच्या जॉईल्स म्यूलरविरुद्ध करेल़ पूरब आणि ब्राझीलच्या मार्सेलो डेमोलिनेर यांना पहिल्या फेरीत कोलंबियाच्या युऑन सेबेस्टियन आणि पोलंडच्या मार्सिन मातकोवस्की या १५ व्या मानांकित जोडीशी सामना करावा लागणार आहे़ यादरम्यान सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅक या चौथ्या मानांकित जोडीला महिला दुहेरीत आपल्या अभियानाची सुरुवात स्वित्झर्लंडच्या मार्टिन हिगिस आणि रशियाच्या वेरा ज्वोनारेवाविरुद्ध करावी लागणार आहे़ मिश्र दुहेरीचा ड्रॉ २५ जूनला होणार आहे. (वृत्तसंस्था)