शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सूर गवसल्याने समाधान : युवराज

By admin | Updated: March 3, 2016 04:12 IST

श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून मिळवलेल्या विजयात ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने सूर गवसला असल्याचे म्हटले आहे.

मिरपूर : श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून मिळवलेल्या विजयात ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने सूर गवसला असल्याचे म्हटले आहे. या वर्षी जानेवारीत टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या युवराजने विराट कोहली (नाबाद ५६ धावा) याच्या साथीने महत्त्वपूर्ण ५१ धावांची भागीदारी केली. युवराज म्हणाला, ‘‘पुन्हा सूर गवसला असल्याचे वाटत आहे. मला आता सकारात्मक असल्याची जाणीव होते. मी माझा खेळ पुन्हा करीत आहे. मला खेळपट्टीवर वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता होती. मी जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत होतो. हळूहळू लय मिळवत असल्याचे मला जाणवते.’’युवराजने १८ चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यांत ३ षटकार आणि ३ चौकार मारले. युवराजने म्हटले, ‘‘कोणत्या गोलंदाजांवर हल्ला करायचा अथवा नाही, याची मी योजना आखत होतो. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांवर हल्ला करायचा, हे मी ठरवले. कारण, डावखुरा कोणताही फलंदाज अशा गोलंदाजांवर षटकार ठोकू शकतो. त्यामुळे मीही असेच केले.’’(वृत्तसंस्था)> संघासाठी योगदान दिल्याचा आनंद : विराटभारतीय क्रिकेटचा ‘हिरो’ आणि आशिया कपमध्ये सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने आपला फॉर्म आणि संघाच्या विजयातील महत्त्वाची भूमिका पार पाडल्याने खूष असल्याचे सांगितले.विराट म्हणाला, ‘‘१६ धावांत २ विकेट पडल्याने पुन्हा एकदा प्रतिकूल स्थिती होती. चेंडूला चांगल्या रीतीने स्ट्राइक करीत असल्याची आपल्याला जाणीव होती. त्यामुळे मी चेंडूला फटकावून अन्य फलंदाजांवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सामन्यात नुवान कुलशेखरा आणि अँजेलो मॅथ्यूज खूप चांगली गोलंदाजी करीत होते. त्यामुळे क्रीझबाहेर येऊन खेळण्याची आमची योजना होती.’’> पराभवाने आत्मविश्वास कमी होतोय.. : मॅथ्यूजमीरपूर : श्रीलंकेचा कार्यवाहक कर्णधार अँजोलो मॅथ्यूज याने टी-२0 वर्ल्डकपआधी सलग पराभवाने संघाचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे म्हटले आहे.भारताकडून पाच गड्यांनी झालेल्या पराभवानंतर मॅथ्यूज म्हणाला, ‘‘पराभवाने विशेष नुकसान होत आहे. विशेषत: आमच्या संघाच्या आत्मविश्वास आणि मनोधैर्यावर. सलग पराभव पचवणे कठीण आहे. आम्ही अजूनही आपली सर्वोत्तम कामगिरी केली नाही. फलंदाजांची फळीही अपयशी ठरली आहे. टी-२0 वर्ल्डकप उंबरठ्यावर आहे, त्यामुळे आम्हाला लवकरच चुकीतून धडा घ्यावा लागेल.’’ टी-२0 तील भारताच्या यशाचे गुपित हे योग्य खेळाडूंची निवड असल्याचेही मॅथ्यूजने सांगितले.(वृत्तसंस्था)