शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

षटकारांचा बादशाह ख्रिस गेल

By admin | Updated: December 21, 2015 09:29 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ६०० षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे.

ब्रिस्बेन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ६०० षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.सध्या गेल आॅस्टे्रलियामध्ये बिग बैश टी-२० स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ब्रिस्बेन हिट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने १६ चेंडूंत २३ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने २ षटकारही खेचले. यासह गेलने आपल्या टी-२० कारकिर्दीमध्ये ६०० षटकार ठोकण्याचा पराक्रम केला.एकूणच क्रिकेटमध्ये षटकारांच्या बाबतीत गेलचा दबदबा किती आहे, ते आकडेवारीवरूनच स्पष्ट होते. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचाच किएरॉन पोलार्ड आहे. पोलार्डने आपल्या टी-२० मध्ये ३८८ षटकार खेचले असून, तृतीय स्थानावरील न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमने २९० षटकार ठोकले आहेत. यावरूनच गेलच्या वादळी खेळाची कल्पना येते. त्याचवेळी चौकारांच्या बाबतीतही गेलने आपली छाप पाडली असून, तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. आॅस्टे्रलियाच्या ब्रॅड हॉजने सर्वाधिक ६६४ चौकार मारले असून, गेलने ६५३ चौकार खेचले आहेत. त्याचप्रमाणे टी-२० मध्ये गेलच्या नावावर सर्वाधिक ८, ३६३ धावांचा विक्रम असून, सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. २०१३ च्या आयपीएल सत्रात गेलने बंगळुरू रॉयल्स चँलेंजर्स संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध अवघ्या ३० चेंडंूत शतकी तडाखा दिला होता. (वृत्तसंस्था)