शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूने काढला "रिओ"चा वचपा, पटकावलं "इंडिया ओपन"चं जेतेपद

By admin | Updated: April 2, 2017 21:47 IST

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने इंडिया ओपनच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनचा पराभव केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली,दि. 2 : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने इंडिया ओपनच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनचा पराभव केला आहे.  सिंधूने 21-19, 21-16 असा विजय मिळवत इंडिया ओपनचे जेतेपद आपल्या नावे केलं. रिओ आॅलिंपिकच्या फायनलमध्ये सिंधूला हरवणाऱ्या कॅरोलिना मरिनशी तिची पुन्हा एकदा गाठ पडली होती. आॅलिंपिकमध्ये सिंधूचा पराभव करणाऱ्या मरीनला हरवत सिंधूने पराभवाचा वचपा काढला आहे.

आज झालेल्य़ा अंतिम लढतीत सिंधूने मरिन कॅरोलिनावर पूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये कॅरोलिनाने सिंधूला कडवा संघर्ष दिला. या सामन्यात सिंधूला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या गेमनंतर दुसरा गेम सिंधूने एकतर्फी जिंकला. रिओमध्ये कॅरोलिनाने सिंधूचा पराभव करत गोल्ड मेडल पटकावले होते. बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या कॅरेलिनाचा पराभव करत सिंधूने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. इंडिया ओपनमध्ये सिंधूला तिसरे तर कॅरेलिनाला पहिले मानंकान मिळाले होते.

आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली कोरियन खेळाडू सुंग जी ह्यूनचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.